ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

Recent posts

Show more
विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते प्राचार्य नारायण खैरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान. Principal Narayan Khaire was presented with the State-Level Meritorious Teacher Award by Legislative Council Chairman Ram Shinde.
गेवराईत पदवीधर बांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न; Gathering of graduates held with great enthusiasm in Georai;
धाराशिवमध्ये शरद पवार गटाचा पदवीधरमेळावा.  मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा शरद पवार साहेबांनीच केली अंतिम; प्रतापसिंह पाटील यांना काँग्रेसच्या पाठिंब्याबद्दल मानले आभार. Sharad Pawar faction holds a graduates' meet in Dharashiv.
बावची विद्यालयात सायबर क्राईम जनजागृती; मुलींच्या सुरक्षेबाबत पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचे मार्गदर्शन.  ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि वैयक्तिक सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना दिली महत्त्वपूर्ण माहिती. Cybercrime awareness program held at Bavchi School; Police Inspector Asaram Chormale provides guidance on the safety of girls.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून आळणी येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा; पाणीटंचाईच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष.  धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या; शेतकऱ्यांच्या अडचणींवरही चर्चा. Union Minister Ramdas Athawale reviews the drought situation at Alani
डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ परंडा तालुक्यात गावनिहाय संवाद दौरा; पदवीधर मतदारांशी साधला प्रत्यक्ष संवाद!  कौडगाव, पारेवाडीसह विविध गावांत आणि परंडा शहरातील गल्ली-मोहल्ल्यांत प्रचार; पसंतीक्रमांक १ देऊन मतदान करण्याचे आवाहन. Village-by-village outreach tour in Paranda taluka in support of Dr. Pratapsingh Patil’s election campaign
परंडा तालुक्यात दुष्काळाचा ऊस उत्पादकांना मोठा फटका; एकरी उत्पादनात घट!  पावसाच्या खंडामुळे ऊसाची वाढ खुंटली; एकरी १५ ते २० टनांवर उत्पादन मर्यादित. Drought deals a major blow to sugarcane growers in Paranda taluka; yields per acre decline!
बावची विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण खैरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर!  महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार–२०२६ ने होणार सन्मानित.  Narayan Khaire, Headmaster of Bavchi Vidyalaya, has been announced as a recipient of the State-Level Meritorious Teacher Award!
देवगाव खु. मध्ये शॉर्टसर्किटमुळे १५ एकर ऊस जळून खाक!  महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका; तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची तहसीलदारांकडे मागणी. 15 acres of sugarcane reduced to ashes due to a short circuit in Devgaon Khurd!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबादच्या अरहान पटेलचे स्पेलिंग बी स्पर्धेत घवघवीत यश!  तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. Arhan Patel from Zilla Parishad Primary School, Katrabad, achieves resounding success in the Spelling Bee competition!
परंडा शहरासह तालुक्यात BSNL मोबाईल नेटवर्कचा प्रश्न गंभीर; ग्राहकांना मनस्ताप  वर्षभराचे रिचार्ज करूनही कॉलिंग व SMS सेवेत अडथळे; नेटवर्क समस्येची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज. BSNL mobile network issue is serious in Paranda city and taluka; Customers are suffering
Load More That is All